Nashik | नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन | Sakal Media |

2021-12-27 182

नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलून मिळावेत, तसेच महावितरण कडून सुरू असलेली वीज तोडणी तातडीने थांबवावी अशा प्रमुख मागण्या घेऊन चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन सुरू आहे. दरम्यान महामार्गावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर उभे करत केली वाहतूक बंद केली.
#Nashik #BJP #BJPprotest #Farmers #Maharastra #Sakal

Videos similaires